मालेगाव
तालुका व आजूबाजूच्या तालुक्यातील पोलीस भरतीसाठी उत्सुक असलेल्या तरुण तरुणींसाठी
मोफत पोलीस भरती पूर्व मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले आहे, या शिबिरात
मैदानी, लेखी परीक्षांची तयारी करवून घेण्यात येत आहे, नाशिक ग्रामीण पोलीस व
धर्मवीर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने सदर शिबीर आयोजित करण्यात आले आले
आहे , या प्रकल्पाचा फायदा जास्तीत जास्त व्हावा, यासाठी जळगाव येथील नामांकित
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंदाचे तज्ञ प्रशिक्षक आमंत्रित करून त्यासाठी येणारा
संपूर्ण खर्च मी स्वत: केला आहे.



