धर्मवीर प्रतिष्ठाण
चा उद्देश :
·
आरोग्य विषयक सुविधा उपलब्ध करून
देणे, शिबिरे राबविणे,
·
महिलांसाठी व सुशिक्षित
बेरोजगारांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण व संशोधन केंद्र चालविणे.
·
राष्ट्रहितार्थ उपक्रम सुरु करून
राबविणे,
·
समाजसेवा - श्रमदान शिबिराचे आयोजन
करणे,
·
वृक्षारोपण राबविणे,
·
व्यसनमुक्ती कार्यक्रम राबविणे.
·
लोककलांचे जतन व संवर्धन
करण्यासाठी उपक्रम राबविणे,
·
सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
करणे,
·
व्याख्यानमाला सुरु करणे,
·
मुलामुलींच्या शैक्षणिक गरजा पूर्ण
करणे , ग्रामीण व शहरी भागात प्राथमिक व माध्यमिक
विद्यालय साठी मदत करणे ,
·
क्रीडा व कला प्रशिक्षण शिबिरे
तसेच स्पर्धांचे आयोजन करणे,
·
गरीब, मागास विध्यार्थ्यांना मदत करणे, ज्ञानवंत, गुणवंत, प्रज्ञावंत यांचा गौरव करणे,
·
राष्ट्रीय अभियान चळवळीत सहभागी
होणे,
·
ग्रामीण भागातील युवक व युवतींसाठी
स्वयंरोजगार प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करणे.
·
ग्रामीण भागातील जलसंधारण, सामाजिक वनीकरण, पर्यावरन विकास कामातून समाजाचा
विकास करणे.
·
ग्रामीण व शहरी भागात ग्राम
स्वच्छता अभियान चालवणे.
·
ग्रामीण व शहरी भागातील युवक, युवती व बालकांसाठी औपचारिक अनौपचारिक विषयक शिक्षणाचा प्रचार व प्रसार
करणे.
·
ग्रामीण व शहरी भागातील महिला व
पुरुषांचे बचतगट प्रशिक्षण देणे व स्थापन करणे.
·
ग्रामीण व शहरी भागात युवक व युवतींसाठी माध्यमिक व उच्चमाध्यमिक तसेच बालवाड्या, वैद्यकीय दवाखाना, तंत्रज्ञान महाविद्यालये सुरु
करण्यासाठी मार्गदर्शन करणे व चालविणे.
·
ग्रामीण व शहरी भागातील जनतेसाठी
एड्स, कृष्ठरोग, क्षयरोग,
पल्स पोलिओ लसीकरण, कुपोषण इ. जनजागरण करून
तसेच सेवा उपलब्ध करून देणे व त्यासाठी जनजागृती कार्यक्रम आयोजित करणे.
·
झोपडपट्टी गलीच्च वस्ती सुधार, दुर्लक्षित घटकांतील समाजासाठी विविध योजना राबविणे.
·
महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी
ग्रामीण, शहरी व आदिवासी भागात प्रशिक्षण केंद्र
चालविणे व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मार्गदर्शन शिबिराचे
आयोजन करणे, परित्यक्ता, घटस्फोटीत
स्त्रियांसाठी आश्रम स्थापन करणे, महिला सल्ला केंद्र सुरु
करणे, बाल संस्कार केंद्र सुरु करणे.