जागतिक महिला दिन

स्त्री हि जगद्जननी आहे, आई , आजी, बहिण , पत्नी अश्या अनेक रुपात तिचे समाजावर अनेक उपकार आहेत, या कृतज्ञतेची जाणीव ठेऊन खास माता भगिनींसाठी जागतिक महिला दिनानिमित्त  खास सत्काराचे आयोजन केले, यात सुमारे १५०० महिलांचा सत्कार करून त्यांना गौरविण्यात आले..

याबरोबरच महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी ग्रामीण, शहरी व आदिवासी भागात प्रशिक्षण केंद्र चालविणे व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करणे, परित्यक्ता, घटस्फोटीत स्त्रियांसाठी आश्रम स्थापन करणे, महिला सल्ला केंद्र सुरु करणे, बाल संस्कार केंद्र सुरु करणे इत्यादी कामे नियोजित आहेत
Latest